सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ CAN BE FUN FOR ANYONE

सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ Can Be Fun For Anyone

सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ Can Be Fun For Anyone

Blog Article

फोटो कॅप्शन, विराट कोहली विकेटचा आनंद साजरा करताना

जुलै आणि ऑगस्ट २०११ दरम्यान पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतून सुरुवातीला वगळण्यात आलेल्या कोहलीला, दुखापतग्रस्त युवराजच्या जागी पाचारण करण्यात आले,[११२] परंतु त्याला मालिकेत एकाही सामन्यात खेळता आले नाही. त्यानंतर पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये माफक यश मिळाले, त्याने ३८.८० च्या सरासरीने धावा केल्या.[११३] चेस्टर-ल-स्ट्रीट येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ५५ धावा केल्या,[११४] त्यानंतर पुढच्या तीन सामन्यांत त्याला जास्त धावा करता आल्या नाहीत. शेवटच्या सामन्यात, कोहलीने आपले सहावे एकदिवसीय शतक साजरे करताना राहुल द्रविड सोबत तिसऱ्या गड्यासाठी १७० धावांची भागीदारी केली, ज्यात त्याचा वाटा ९३ चेंडूंत १०७ धावांचा होता.

सर्वात जलद १००० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० धावा पूर्ण करणारा फलंदाज.[३४५]

[३३२] याआधी कोहलीने फास्ट्रॅक (टायटनद्वारा), संगम सुटिंग्स, फेअर अँड लव्हली, हर्बलाईफ, फ्लाईंग मशीन, रेड चीफ शुज, टोयोटा मोटर्स, सेलकॉन मोबाईल्स, सिंथॉल (गोदरेजद्वारा) आणि ३सी कंपनी या ब्रँडसोबतही करार केले होते.[३३३][३३४]

वेस्ट इंडीज विरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत कोहलीने दोन वेळा फलंदाजी केली आणि ३ व ५७ धावांवर त्याला दोन्ही वेळा शेन शिलिंगफोर्डने बाद केले. ही सचिन तेंडूलकरची शेवटची कसोटी मालिका होती आणि मालिकेनंतर कोहलीने तेंडूलकरचे चवथ्या क्रमांकाचे स्थान घेणे अपेक्षित होते.[१९४] यानंतरच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील, कोची येथील पहिल्या सामन्यात कोहलीने ८६ धावा करून सहा-गडी राखून भारताचा विजय निश्चित केला आणि सामनावीराचा पुरस्कार मिळवला.[१९५] सामन्या दरम्यान त्याने व्हिव्ह रिचर्ड्सचा सर्वात जलद (११४ डावांत) ५,००० एकदिवसीय धावा करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. कोहली विक्रमाबद्दल म्हणतो, "त्यांच्यासारख्या खेळाडूच्या पराक्रमाशी बरोबरी करताना खुप छान वाटतंय परंतु हे इथेच थांबणार नाही कारण ही एक थोडीफार सुरुवात आहे.

परदेशांमध्ये झालेल्या कसोट्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकविणारा जागतिक फलंदाज : २९ शतके.

ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय व आशियाई कर्णधार

चॅम्पियन्स ट्रॉफी २००९ पुढे ढकलली website गेल्या नंतर जायबंदी शिखर धवनच्या जागी कोहलीची सप्टेंबर २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध अनधिकृत कसोटी मालिकेसाठी भारत अ संघात निवड झाली.[५९] दोन सामन्यांच्या मालिकेत त्याला एकदाच फलंदाजी मिळाली, त्यात त्याने ४९ धावा केल्या.[६०] त्यानंतर त्याच महिन्यात तो निस्सार ट्रॉफीमध्ये एसएनजीपीएल विरुद्ध दिल्लीकडून खेळला, आणि दोन्ही डावांत तो ५२ आणि १९७ धावा करून सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला.

एका कॅलेंडर वर्षात १००० धावा अशी कामगिरी सर्वाधिक वेळा करणारा जागतिक फलंदाज : सहा वेळा.

"कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज: वसिम अक्रम" (इंग्रजी भाषेत). २ मार्च २०१७ रोजी पाहिले.

विकेटकीपर बल्लेबाज के जीरो पर आउट होने के बाद भड़के फैंस

मोबाईल, कॉम्प्युटरचा डोळ्यांवर काय परिणाम होतो? त्यामुळे मोतीबिंदू होतो का?

कोहलीच्या सांगण्यांनुसार, फुटबॉल हा त्याचा दुसरा आवडता खेळ आहे.[३२४] २०१४, मध्ये विराट कोहली इंडियन सुपर लीगच्या क्लब एफसी गोवाचा सह-मालक झाला. “फुटबॉलच्या उत्सुकतेपोटी” आणि “भारतात फुटबॉल वाढीस लागावा” म्हणून त्याने क्लब मध्ये गुंतवणूक केली असे तो म्हणतो.

सर्वात जलद ४००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज.[३३८]

Report this page